आज दिनांक 24/01/25 शुक्रवार रोजी शाळेच्या गुरुदक्षिणा मंदिरात पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार समिती, व विद्यार्थी सुरक्षा समिती यांची व
कॉपीमुक्त अभियान सप्ताह जनजागृती करिता सहविचार सभा घेण्यात आली त्या सभेतील काही क्षणचित्रे....
G. E. S.’s S. P. H. High School and P. G. Jr. College, Bordi.
दि 13 जानेवारी, 2024
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अमली पदार्थांविरोधी कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8वी, 9वी आणि 11 वी (PG जुनिअर कॉलेज)च्या सर्व विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विराधी शपथ घेतली. सदर कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या सौ. बिनिता शाह मॅडम यांनी त्याबद्दल माहिती दिली व मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्या सौ. रचना टंडेल मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. स्वाती सावे मॅडम, शाळा आणि ज्युनियर कॉलेजचे शिक्षक वृंद उपस्थित होते.