गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप
सु.पे.ह. हायस्कूल बोर्डी येथे दिनांक 11/11/2017 रोजी संगीता दार्वेकर ट्रस्ट तर्फे गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा वर्तक मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.

सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे आज “महाराष्ट्र फुटबॉल -१ मिशन मिलियन” अंतर्गत 15 सप्टेंबर 2017 हा दिवस “फुटबॉल दिन” म्हणून साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गाप्रमाणे संघ तयार करण्यात आले त्याचबरोबर एन.सी.सी. , नेव्हल चे विद्यार्थी सहभागी झाले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा वर्तक मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण शिक्षक ह्यानी मार्गदर्शन केले.