बोर्डी येथे वृक्षारोपण

दिनांक 28/7/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम उपस्थित होत्या.आचार्य भिसे गुरुजीच्या समाधी जवळ तसेच बाजुच्या परीसरात विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी विविध झाडे लावली.

Read more

पालक शिक्षक सभा

दिनांक 17/7/2018 रोजी पालक शिक्षक सभा घेण्यात आली. ह्या सभेत पालक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करून शालेय व्यवस्थापन समिती,पालक -शिक्षक समिती स्थापन करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Read more

आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त मार्गदर्शन

प्रजापती ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त मार्गदर्शन करण्यात आले. Rajestan Global Center Dr.Prem Masan Dr.Damini (Ahmadabad) Psychotherapist

Read more

गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप

सु.पे.ह. हायस्कूल बोर्डी येथे दिनांक 11/11/2017 रोजी संगीता दार्वेकर ट्रस्ट तर्फे गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा वर्तक मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.

Read more

फुटबॉल दिन

सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे आज “महाराष्ट्र फुटबॉल -१ मिशन मिलियन” अंतर्गत 15 सप्टेंबर 2017 हा दिवस “फुटबॉल दिन” म्हणून साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्गाप्रमाणे संघ तयार करण्यात आले त्याचबरोबर एन.सी.सी. , नेव्हल चे विद्यार्थी सहभागी झाले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा वर्तक मॅडम उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी शारीरिक शिक्षण शिक्षक ह्यानी मार्गदर्शन केले.

Read more