Events

January 24, 2024

104th Vardhapan Din with great enthusiasm

January 11, 2019

Grand Centennial celebrations of S.P.H. High school at Bordi Village

Grand Centennial celebrations of S.P.H. High school has been started with the splendid Dnyanjyot Yatra. Almost 3500students from std 1 to 12, school staff, past students […]
October 6, 2018

कबड्डी स्पर्धा बोईसर

दिनांक 6/10/2018 रोजी 14 वर्षे वयोगट मुले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा बोईसर येथे पार पडल्या.ह्या स्पर्धेत सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी मुलांचा संघ विजयी विभागस्तरासाठी निवड झाली.
October 1, 2018

स्वच्छता अभियान

दिनांक 1/10/2018 रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत ग्रामपंचायत बोर्डी आयोजित स्वच्छता अभियान राबविण्यात आले.यात सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथील 450 विद्यार्थ्यानी समुद्र किनारपट्टीवरील प्लास्टिक कचरा उचलून स्वच्छतेचा संदेश […]
September 18, 2018

श्री.नरेंद्र मोदी – चित्रपट

दिनांक 18 /9/2018 रोजी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहताना सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथील मुख्याध्यापक सौ. आशा वर्तक मॅडम, विद्यार्थी व शिक्षकवृंद.
September 8, 2018

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

दिनांक 8/9/2018 रोजी 17 वर्षे वयोगट मुले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वाडा येथे पार पडल्या. सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी मुलांचा संघ उपविजयी होऊन व्दितीय क्रमांक पटकाविला.
September 5, 2018

बोर्डी येथे शिक्षक दिन साजरा

दिनांक 5/9/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यानी शिक्षकांची भुमिका उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्प देऊन आशीर्वाद […]
August 15, 2018

72 वा स्वातंत्र्य दिन

दिनांक 15/8/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून घोलवड गावचे सुपुत्र श्री. दिगंबर राऊत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना […]
August 14, 2018

संस्कृत शब्दांचा अर्थ – मार्गदर्शन

दिनांक 14/8/2018 रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री. पंडित सर यांनी विद्यार्थ्यांना मराठी संस्कृत शब्दांचा अर्थ त्याचा योग्य वापर ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. ह्यावेळी […]
August 13, 2018

गरजु विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

दिनांक 13/8/2018 रोजी श्री.प्रफुल्ल व्होरा यांनी शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले.
July 28, 2018

बोर्डी येथे वृक्षारोपण

दिनांक 28/7/2018 रोजी सु.पे.ह.हायस्कूल बोर्डी येथे वृक्षारोपण करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.आशा वर्तक मॅडम उपस्थित होत्या.आचार्य भिसे गुरुजीच्या समाधी जवळ तसेच बाजुच्या परीसरात […]
July 17, 2018

पालक शिक्षक सभा

दिनांक 17/7/2018 रोजी पालक शिक्षक सभा घेण्यात आली. ह्या सभेत पालक प्रतिनिधी, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करून शालेय व्यवस्थापन समिती,पालक -शिक्षक समिती स्थापन करण्यात आली. […]
June 21, 2018

International Yoga Day

June 18, 2018

आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त मार्गदर्शन

प्रजापती ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त मार्गदर्शन करण्यात आले. Rajestan Global Center Dr.Prem Masan Dr.Damini (Ahmadabad) Psychotherapist
November 11, 2017

गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप

सु.पे.ह. हायस्कूल बोर्डी येथे दिनांक 11/11/2017 रोजी संगीता दार्वेकर ट्रस्ट तर्फे गरजु विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.आशा वर्तक मॅडम व इतर […]